A
Asha Singh
Good_Morning · Marathi · Friendship
वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो. कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा............. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. फरक इतकाच की, औषधांना एक्स्पायरी डेट असते, पण मैत्रीला नाही...... शुभ सकाळ .
234 likes
38 shares