Back to feed
K
Kavya Kulkarni Life · Marathi · Life

✍वेळ ही वाहत्या पाण्यासारखी असते, एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला पुन्हा स्पर्श करता येत नाही, कारण प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परतत नाहीं, म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.............. 🙏gn🙏🌹🌹

210 likes 75 shares
WhatsApp