Back to feed
A
Asha Bagale Patriotic · Marathi · Patriotic

विविध समित्या/ आयोग:- ----------------------------------------------- * जे.सी. दिवाकर रेड्डी:- विविध उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या खेळाडूंनी किवा कलाकारानी,व्यक्तींनी जाहिरात करण्याअगोदर त्या उत्पादनाचीजबाबदारी घेणे आवश्क करावे. जाहिरात जर फसवी असेल तर शिक्षा व दंड संबधीत कलाकारला किवा खेळाडूला करण्यात यावी अशी शिफारस केली * के.कस्तुरीरंगन अभ्यासगट:- केंद्रसरकारने संप्टेंबर२०१६ मध्ये देशातील शहरामध्ये निर्माण होणाऱ्याघन कचऱ्याच्या समस्येच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेला अभ्यासगट * न्या. व्ही.सी डागा:- सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या तक्रारीच्या निवारणीसाठी महाराष्ट्र सरकाने ही समिती नेमली होती * एन.गोपाल स्वामी:- भारतातील संस्कुत भाषेचा दैनदिन जिवनामधील वापर वाढावा आणी संस्कुत शिक्षणाचे व्यापकस्वरूप कसे करावे तसेच दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या हेतूने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने ही समिती स्थापन केली * दत्ता पडसलगीकर:- मुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांच्या भाषणाची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकाने ही समिती नेमली होती * ओंकार केडीया/विवेक नारायण :- रीओ ओलम्पिक मध्ये ४२ कीमी च्या महिला मॅरेथाॅन स्पर्धेत भारताची धावपटू ओ.पी जैशा हिने या स्पर्धे दरम्यान खेळाडूला पिण्याचे पाणी आणी एनर्जी ड्रिंकची सोय करण्यात आली नव्हती असा आरोप केला होता या आरोपाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ही द्वयीस्तरीय समिती नेमली होती

117 likes 85 shares
WhatsApp