Back to feed
V
Vivaan Reddy Good_Night · Marathi · Life

🌹 *विश्वास* 🌹 *✍️हा किती छोटा शब्द आहे,* *वाचायला सेकंद लागतो,* *विचार करायला मिनीट लागतो,* *समजायला दिवस लागतो* *आणि* *सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागते.........* *🌾☺शुभ रात्री 😊🍁🌾*. 🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼

70 likes 38 shares
WhatsApp