_*विश्वास नागरे पाटील यांचा सूंदर लेख...*_ *माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.* *अचानक तोल गेला* *कप सांभाळत पडल्यामुळे* *हाताच्या कोपराला लागले.* *कपही फुटला.* *जर मी कप सोडला असता तर लागले नसते.* *आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.* *शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.* *गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.* *मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही. सोडुन द्या हो!* *सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.* *सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.* *तो सोडता आला कि झालं.* *तो लगेच सोडता येणारच नाही. महाकठिण आहे ते.पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.* 💐💐 खास सर्वांना 💐💐 *GUD* *MORNING*
124 likes
67 shares