A
Asha Kapoor
Good_Night · Marathi · Good_Night
विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास. महानतेचे रहस्य हेच पुरणात वर्णिलेल्या तेहतीस कोटी देवांवर व परकियांनी वेळोवेळी तुमच्यामध्ये रुढ केलेल्या समस्त देवतांवर तुमचा विश्वास असला पण स्वतःवर मात्र नसला तर तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तो अढळ राहुदया आणि शक्तिशाली बना. शुभ रात्र
195 likes
17 shares