विसरण्यासाठीच_तुला_आता, मि_खूप_काही_करत_आहे.. विसरूनच_जाईन_तुला, असंच_पक्क_मनीशी_ठरवत_आहे. पण नकळत कुठून एक झुळूक वाऱ्याची येते. स्पर्शून या वेड्या मनाला वाहवत नेते. पुन्हा तुझ्याच स्वप्नांत, गुंतवून मला जाते.. ठरवलेलं पक्क मनाशी. मनातच राहते. अन् पुन्हा, आठवणींची तुझ्याच, अखंड साखळीच सुरु होते. 💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares