Back to feed
T
Tara Agarwal Love · Marathi · Missing

विसरून तुला सखे मी जगू शकत नाही खूप जवळ आहेस तु माझ्या दूर तू कधी जाऊच शकत नाही आठवणी काढून तुझ्या मी राहू शकत नाही मनात वसलीस तु माझ्या म्हटले तरी तुला मी काढूच शकत नाही तुझ्याविना एकटा मी ही पाऊले टाकू शकत नाही सोबत हवीये फक्त तुझी सखे पाऊलवाट ही मी पुर्ण करू शकत नाही प्रेम केल्याविना तुझ्यावर मी राहू शकत नाही नाही म्हटले तरी तुझ्यावर प्रेम करण मी सोडूच शकत नाही...

0 likes 0 shares
WhatsApp