विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही ! दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही ! पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही ! आठवण आली नाही असं कधी झालच नाही ! आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही.. 💓❣💕🌼🏵🌹💮🌸💘❣💕💓🌼
122 likes
29 shares