Back to feed
S
Sahil Gupta Love · Marathi · Missing

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही! दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही ! पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही ! आठवण आली नाही असं कधी झालच नाही ! आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..

0 likes 0 shares
WhatsApp