Back to feed
A
Aarav Bose Love · Marathi · Missing

वहीच्या पानात फूले सुकल्यावर, काही खुणा देऊन जातात, तुझ्या आठवणींच्या जखमा, हृदयाला कायमच रहातात.....

0 likes 0 shares
WhatsApp