Back to feed
N
Nikhil Mishra Shivaji · Marathi · Shivaji_Pride

*शिक्षक भरती बाबत मुख्यमंत्री यांची घोषणा*... टप्याटप्याने *30,000* प्राथमिक शिक्षक *पदाची भरती होणार* ... 👇खालील प्रमाणे *पदांची संख्या* ... पुणे ग्रामीण 650 नाशिक ग्रामीण 450 औरंगाबाद ग्रामीण 402 नागपूर ग्रामीण 430 अमरावती ग्रामीण 460 ठाणे ग्रामीण 674 सोलापूर ग्रामीण 432 रायगड 643 रत्नागिरी 734 सिँध्दुर्ग 624 सातारा 687 सांगली 524 कोल्हापुर 589 अहमदनगर 830 जळगाव 638 धुळे 534 नंदुरबार 521 बुलढाणा 453 वर्धा 438 अकोला 446 यवतमाळ 528 वाशिम 478 भंडारा 426 गोंदिया 523 गडचिरोली 438 चंद्रपुर 432 जालना 534 परभणी 478 हिंगोली 438 नांदेड 575 यापैकी *50 टक्के* पदांची भरती *जानेवारी2017* मध्ये करनार ... *9,000* पदे डिसेंबर मध्ये भरणार ... *ऑनलाईन* आवेदन *नोव्हेंबर* मध्ये चालु होणार. ही माहिती आपली *सामाजिक जबाबदारी* समज़ुन *प्राथमिक शिक्षक भरती तयारी करनाऱ्या* प्रत्येक भावा बहिणीपर्यंत पोहचवा 👍👍👍 ::: प्राथमिक शिक्षक भरती *2017* TET ही परिक्षा रद्द करण्यात आलेली आहे ...व MH-CET परिक्षा घेण्याचे आयोजित केलेले आहे. *सर्व D.ed प्रशिक्षणार्थांना कळविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे. *विशेष शिक्षणाधिकारी * मुम्बई विभाग *7387946143* 🌹🙏कृपया हा मेसेज *सर्व गरजू* पर्यंत पोहचला पाहिजे *10 वी/ 12वी. मार्कशिट प्रमाणपत्र व D.ed प्रमाणपत्र*. सन 1990 पासुनचे *दहावी* आणि *बारावी* चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता *PDF File स्वरूपात DOWNLOAD करता येईल*. 👇खालील *वेबसाईट* वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा. For online use ... *www.boardmarksheet.maharashtra.gov.in* 👍आपले नातेवाईक/ मित्रमंडळ या सर्वांना ही माहिती शेर करा. .... 👍

150 likes 57 shares
WhatsApp