Back to feed
A
Arjun Patel Festival · Marathi · Festival

शांत निवांत शिशीर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोळीळेच्या सुरुवाती सोबत, चैत्र-पाडवा दारी आला! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🌺🌸🌼🌻🌹🌷💐

155 likes 7 shares
WhatsApp