*शांत स्वभावाचा माणूस* *हा कधीही कमजोर नसतो...* *कारण या जगात पाण्यापेक्षा* *मऊ असे काहीच नाही...* *पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर* *भले भले डोंगर हि फोडून निघतात...* *माणसे कमविण्यात जो आनंद आहे,* *तो पैसा कमविण्यात नाही..* *💐 शुभ राञी 💐*
90 likes
4 shares