Back to feed
A
Asha Mehta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

शत्रुच्या हातावर तुरी देवुन पसार होणारे अनेक लोक इतिहासात भेटले आहेत पुढेही भेटतील पण................ शत्रुच्या हातावर मिठाई देवुन पसार होणारा पहिलाच वीर शिवछत्रपती शिवाजी महाराज. 🚩🚩 राजे तुम्हीच........ ..... 🚩🚩

115 likes 49 shares
WhatsApp