Back to feed
K
Kabir Deshmukh Life · Marathi · Life

✍🍃 *शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे...* *जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे...* *भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे...* *भूक नसतांना खाणे ही विकृती आहे...* *घासातील घास दुसऱ्याला देणे ही मराठी माणसाची संस्कृती आहे* ......✍🍃 🌺🌺शुभ संध्याकाळ🌺🌺

190 likes 60 shares
WhatsApp