Back to feed
N
Nisha Nair Love · Marathi · Missing

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…

0 likes 0 shares
WhatsApp