Back to feed
A
Anaya Bagale Good_Night · Marathi · Life

शब्द रचना फार सुंदर. ... चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे , परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये ... तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये.... कुणीतरी फुलाला विचारले, "झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का रे?" फुलाने उत्तर दिले, "तोडणारा इतका आनंदात होता की, मी माझ्या वेदनाच विसरून गेलो." *Good night*

41 likes 56 shares
WhatsApp