S
Shaurya Nair
Good_Morning · Marathi · Friendship
*शब्दांना भावरूप देते*, . . . *तेच खरे पत्र* ॥ *नात्यांना जोडून ठेवते*, *तेच खरे गोत्र* ॥ *नजरे पल्याड पाहू शकतात तेच*, *खरे नेत्र* ॥ *दूर असूनही दुरावत नाही*, *तेच खरे मित्र*. 💞॥॥ *आपल्या सावली पासून आपणच शिकावे* *कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे* *शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत* *म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे* ॥ 💐💐🌷 *शुभ सकाळ* 🌷💐💐
20 likes
36 shares