A Avni Verma Love · Marathi · Missing शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥ नात्यांना जोडून ठेवते, तेच खरे गोत्र ॥ नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥ दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र. ॥॥ lovepremmissingfriend 0 likes 0 shares WhatsApp Copy