Back to feed
R
Rohan Deshmukh Good_Morning · Marathi · Friendship

।। शुभ प्रभात मित्रांनो !............ ।। विश्वास ठेवा.... ।। आपण जेव्हा कोणासाठी ।। काही चांगल करत असतो, ।। तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी ।। काही चांगल घडत असतं. ।। इतकचं की ।। ते आपल्याला दिसत नसतं. ।। रविवार :- { २९ / १० / २०१७ } !............ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

191 likes 90 shares
WhatsApp