I
Ira Sharma
Good_Night · Marathi · Romantic
शुभ रात्री *आयुष्य हे* *एकदाच आहे* , *"मी"पणा नको,* *सर्वांशी प्रेमाने रहा...* *लोखंड वितळले की, औजार बनते*, *सोने वितळले की,दागिने बनतात* , *माती नरम झाली की शेती बनते*, *पीठ नरम झाले की पोळी बनते*, *अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*" 🌃 शुभ रात्री 🌃 😊
74 likes
7 shares