।। शभ सकाळ ।। आज ना उद्या तुला अक्कलकोट ची ओढ लागेल, मीठ पण गोड लागेल.. जेव्हा माझ्या अक्कलकोट च्या स्वामीच तुला वेड लागेल एक आस एक विसावा, "स्वामी तुमचा चेहरा रोज दिसावा, ज्या दिवशी स्वामी " तुमचा चेहरा न दिसावा तो दिवसच या जीवनात नसावा ... 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
251 likes
8 shares