Back to feed
A
Aadhya Yadav Good_Morning · Marathi · Friendship

शुभ सकाळ .....मित्रांनो 👏🏻 पहिला नमस्कार🙏🏻 परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली 👏🏻 दुसरा नमस्कार🙏🏻 आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला 👏🏻 तिसरा नमस्कार🙏🏻 गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली 👏🏻 चौथा नमस्कार🙏🏻 आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला शुभ सकाळ...🙏🏻😊🌹💞

119 likes 54 shares
WhatsApp