R
Rohan Mehta
Good_Morning · Marathi · Friendship
*"शुभसकाळ"* म्हणजे हि केवळ शुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे तर... दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनीटाला मी तुमची काढलेली *"आठवण"* आहे..!! 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *सर्वाना हसवा,* *पण कधी कुणावर हसू नका.* *सर्वांचं दुःख वाटून घ्या,* *पण कधी कुणाला दुःखवू नका.* *सर्वांच्या वाटेवर दीप लावा,* *पण कुणाचं ह्रदय जाळू नका.* *हीच जीवनाची रीत आहे,* *जसे पेराल, तसेच उगवेल.* 👬 *माझ्या जिवलग मित्रांना* 👬 🙌शुभ सकाळ🙌 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
26 likes
31 shares