V
Vivaan Bagale
Good_Night · Marathi · Heartbreak
🤝🏼🙌🏾🌺💐‼ *श्री*‼💐🌺 *...दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात...🙌* *...जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर दुनियेकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची..?* *...शेवटी काय.!* *...हसत रहा, हसवत रहा आणि मजेत जगत रहा..😊* *🌹💞 💞🌹 🌾🍁 *शुभ रात्री*🍁🌾
195 likes
8 shares