Back to feed
A
Anaya Yadav Life · Marathi · Life

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. " *मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा* "।।

151 likes 75 shares
WhatsApp