D
Diya Das
Season · Marathi · Motivation
श्री शंकरासारखे फिट व्हा... ध्यानस्थ व्हा.. ट्रेकर व्हा... नर्तक व्हा.... वादक व्हा.... सज्जनांसाठी भोळे व्हा... दुर्जनांसाठी विनाश व्हा... अपयशाचं विष पचवायची ताकद ठेवा... *नुसतं उपवासाला दोन प्लेट खिचडी आणि रताळ खाऊन काही होत नसतं....* 🙏🏻 *ओम नमः शिवाय* 🙏🏻😊
101 likes
4 shares