।। आयुष्यात एकदा तरी ।। आयुष्यात एकदा... इतका मोठा पाऊस पडावा कि, "इगो" सगळा वाहून जावा..., : आयुष्यात एकदा... इतकं कडक ऊन पडाव कि, जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं..., : आयुष्यात एकदा... इतकी जबरदस्त थंडी पडावी कि, सगळी दूःख गोठून जावी..., : आयुष्यात एकदा.... पुन्हा शाळा अशी भरावी की, प्रत्येकाला त्याचे लहानपण "कायम"चे लक्षात रहावे..., : आयुष्यात एकदा..... असे जगावे की, आपले जगणे पाहुन इतरांना जगण्याची मौज कळावी........ :
200 likes
22 shares