" चांगल्या व्यक्तीने अपमान केला , अथवा रागवली तरी चालेल , पण त्याला सोडु नका ...... कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत , पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात , म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा " .... Good Evening
237 likes
87 shares