इंग्रजी अक्षर "A" फॉर *Apple* ने सुरू होते, आणी शेवटी "Z" फॉर Zebra वर येऊन संपते शेवटी *जनावर* बनवुन सोडते. *पण* मराठी विश्वातील एकमात्र भाषालिपी आहे जी व्यक्तीला . "अ" *अज्ञानी* पासुन शेवटी "ज्ञ" म्हणजेच *ज्ञानी* बनवुन टाकते सलाम त्या मराठीला उद्या "मराठी" भाषेचा दिवस आहे,
179 likes
23 shares