*" चांगल्या व्यक्तीने अपमान केला ,* *अथवा रागवली तरी चालेल ,* *पण त्याला सोडु नका ......* *कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत ,* *पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात ,* *म्हणुनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा " ......* *....💗💗🌞!! शुभसकाळ !!🌞💗💗....*
4 likes
51 shares