Back to feed
M
Meera Agarwal Life · Marathi · Life

*|| श्री स्वामी समर्थ ||* जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात, आणि परमात्मा चे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. म्हणून प्रत्येक दिवशी स्वामींचे आभार मानले पाहिजे कि त्यांच्या मुळे आपण सगळे अनंत अडचणी चिंता, प्रपंच असून देखील आनंदात आणि सुखात आहोत. || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || आदेश

107 likes 19 shares
WhatsApp