|| श्री स्वामी समर्थ || अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ”भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.” असे अभिवचन त्यांनी दिले . आणि आजही ते आपल्या भक्तांसाठी , संकटाच्या वेळी धावून येतात . आणि त्यांच्या पाठीशी उभे रहातात . त्यांच्या चमत्करांचे आजही भक्त अनुभव घेतात . त्यांच्या भक्तिमधे असेच मन एकाग्र व्हावे आणि रममाण व्हावे हीच स्वामिंच्या चरणी प्रार्थना ….”””
218 likes
43 shares