।।श्री स्वामी समर्थ दरबार।। ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ज्यावेळी हरतो मी संकटाना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून जेव्हा वाहू लागतो दुखांचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा.... जेव्हा वाहतात अश्रुंचे पाट, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट...... जेव्हा पडतो खाली मी थकून,हरून तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून, आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुखाना नको हरू यांना लक्षात ठेव कितीही मोठे संकट पढो तुझ्या गाठी नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी।। ।।ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ।। *!!आदेश!!*
21 likes
43 shares