Back to feed
D
Dhruv Gupta Good_Night · Marathi · Life

श्रीदेवीजी यांच्या निधना नंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपले आयुष्य एका Bubble सारखे आहे ... जो पर्यन्त जीव आहे तो पर्यन्त त्यात सर्व रंग भरून घ्या ...स्वत: आनंदी रहा दुसऱ्यांना आनंद द्या .... एक चांगला माणूस बनण्या चा नेहमी प्रयत्न करा...... Bubble फुटायला वेळ लागत नाही किंवा फुटण्याची वेळ सांगून येत नाही .... जात-पात, हेवे-दावे, श्रीमंत-गरीब, गटबाजी हया materialistic गोष्टींच्या मागे न धावता आपले आयुष्य कसे सुंदर पणे जगता येईल ह्या कडे लक्ष द्या आणि एकमेकांच्या सुख दुःखात कसे सहभागी होता येईल ह्याचा रोज़ प्रयत्न करा ज्यामुळे लोक आपल्याला अनंत काळ पर्यंत स्मरणात ठेवतील .... Good night🙏🏼

94 likes 14 shares
WhatsApp