V
Vivaan Bhat
Friendship · Marathi · Friendship
श्रीमंत मित्रा सोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्रा बरोबर वावरताना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा धर्म आहे ... 🤝🤝Happy Friendship Day🤝🤝
107 likes
40 shares