Back to feed
A
Ayaan Das Good_Night · Marathi · Heartbreak

*श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं तोच खरा "माणुस"..*😊 *नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते* ........,,,,, *गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची*। *⛳⛳⛳🙏 शुभ रात्री 🙏⛳⛳⛳*

55 likes 45 shares
WhatsApp