Back to feed
S
Shaurya Deshmukh Good_Night · Marathi · Heartbreak

*श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे ऊभे राहायला ज्याला जमतं तोच खरा "माणुस"..*😊 *नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते* ........,,,,, *गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची*। *🙏 शुभ रात्री 🙏*

247 likes 89 shares
WhatsApp