शाळा ,,, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खडया आवाजात राष्टगीत म्णायचय नव्या वहीचा वास घेते पहिल्या पानावर छान अक्षरात अपलं नाव लिहायचय कितीही तुटका असुदे,,,, क्रिलनीक मधल्या एकटया खुर्चीपेक्षा दोघांच्या बाकावर 3 मित्रांनो बसायचय गेले ते दिवस राहिलीया फक्त आठवणी ,,
0 likes
0 shares