शाळा VS काॅलेज  शाळा : म्हणजे गणवेश, नीटनेटकेपणा..... काॅलेज : म्हणजे कसाही अवतार आणि स्टाईल.....  शाळा : पेन्सिल, रबर, शार्पनर, पेन, पट्टी..... काॅलेज : एक बॉलपेन तो पण मित्राकडून घेतलेला......  शाळा : वर्गात येण्याआधी "टीचर, मे आय कम इन..?" किंवा "टीचर, मी आत येवू का...?" काॅलेज : वर्गाजवळ येणार, किती बसलेत ते बघणार आणि मोबाईल कानाला लावून परत जाणार.  शाळा : सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार...! काॅलेज : मित्राला बोलणार "अरे यार एक पेज तर दे ना".  शाळा : पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार, काय स्कॉलर आहे हा यार. काॅलेज : फ्रेंड्स बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय". 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 शाळा : उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते. काॅलेज : उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते. 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 शाळा : म्हणजे व्यवस्थित पाठांतर. काॅलेज : म्हणजे नुसता रट्टा. 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 शाळा : म्हणजे मजा, मस्ती, धमाल. काॅलेज : म्हणजे जस्ट चिल यार. 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 शाळा : यार, मला ती आवडते. काॅलेज : सांभाळून बघ रे वहिनी आहे........ miss you my all sweet friends ये मॅसेज अपने लाइफ के बेस्ट फ्रेंड्स को सेंड करो. शाळा आमची छान होती, . . . Last bench वर आमची Team होती …. . . . जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो … . प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही …. प्रतिज्ञा म्हणायचो … . . . प्रार्थनेच्या वेळी मात्र…. . सगळ्यांसारखे…नुसतेच . ओठ हालवायचो …. . . . पावसाळ्यात शाळेत . जाताना, छत्री दप्तरात ठेऊन? . मुद्दामच भिजत जायचं, . . . पुस्तक भिजू नये . म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. . . . शाळेतून येता येता … . एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ् यांच्या अंगावर पाणी उडवायचं . . . प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा … . . . शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा गोळा संपवायचा …. . . . >इतिहासात होता शाहिस्तेखान . >नागरिक शास्त्रात पंतप्रधान . >गणित… भुमितीत होतं … . पायथागोरसच प्रमेय… . >भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून . का कुठलेतरी … वायव्य…. . >हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” . >English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा … . शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या “Pen-fights” . खेळणं …. . . . Exams मधल्या . रिकाम्या जागा भरणं… . आणि जोड्या जुळवणं … . . . . . पण आता शाळा नाही, मित्र नाही, . परीक्षा नाही, . परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही . रुसवे फुगवे नाही.....I . . .. आत्ता उरलीय फक्त . "दुनियादारी".।।।।
D
Diya Bhat
Love · Marathi · Friendship
0 likes
0 shares