*शाळा सोडताना....* खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं..🙂 शाळा सोडण्यात एवढ़ं काय विशेष होतं...😅 . . . . मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या..😢😔 . . . . सरांपासून शिपयां पर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या...🙏🏻 . . . . मला आठवतंय आम्ही रडणा-या मुलींची जाम खेचली होती...😂 . . . . खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमची ही गोची झाली होती..🙁🙄 . . . . एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं आम्ही स्वत:ला..🤝👥 . . . . मनाशीच म्हटलं आता उगीच रडायाचं कशाला...?😏😒 . . . . भले शाळेतली काही जुनी "नाती" तुटतील...😏 . . . . त्यात काय एवढं कॉलेज मध्ये "नवीन" भेटतील...😎 . . . . दिवस, वर्षं कशी जातील कळणार नाहीत..😊 . . . . पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत...👟 . . . . रडावसं वाटत होतं पण कुणीच रडलं नाही..😔 . . . . शाळेतुन बाहेर पडताना वळुन ही पाहिलं नाहीं....😢 . . . . पण आता मात्र मनापासून शाळेत जावसं वाटतंय..😟 . . . . शेवटच्या बाकावर बसावसं वाटतंय...👬 बेंचवर कान ठेऊन तो ढोल वाजवण्याचा अविस्मरणीय आवाज पुन्हा अएकावासा वाटतोय..😢 . . . . शाळेतल्या तासांपेक्षा सुट्टीचीच सर्वाना ओढ़ असायची..😊 . . . . कारण तेव्हाच सर्वांना "आपली माणसं" भेटायची....👬👬 . . . . आज मात्र बरोबर कुणीच नसतं, 😢 शाळेच्या आठवणीने रडताना; असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं;शाळा सोडताना........😢😢😢 *I Miss my school days a lot....😘* : आठवा ते दिवस... डोळ्यात पाणी येईल...😪 पुन्हा नाही येणार हे दिवस... गेले ते दिवस ,राहिल्या त्या आठवणी ....................😢😭😢😭 👨 🌹💗 *माझी शाळा* 💗🌹👨
27 likes
9 shares