Back to feed
R
Reyansh Reddy Patriotic · Marathi · Patriotic

शाळेचे छत गळके आणि मंदिराचे छत मात्र सोन्याचे ? शाळेत आज मुलांना बसायला साधी फरशी नाही मंदिराला मात्र संगमरवरी ? शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही... आपला भारत नक्की महासत्ता होणार? पायात घालायची चप्पल AC मधे विकायला ठेवतात आणि भाजीपाला फूटपाथवर... म्हणे आमचा देश कृषी प्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी... शेकडो मैल चालतो वारकरी... अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!

209 likes 78 shares
WhatsApp