Back to feed
S
Shaurya Das Life · Marathi · Life

😂😂😂🤣🤣🤣शाळेतील आठवणी😂😂😂😝😝😝 . . . . . . . . *विद्यार्थी*- सर याच्या पोटात दुखतंय , हा माझ्या घराच्या बाजूला राहतो याला घरी घेऊन जाऊ का? 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆 *अखिल भारतीय तास चुकवू संगठना* ------------------------------------------------------------ अजूनही आठवतात ते शाळेतले दिवस ज्यावेळी आपला अभ्यास अपूर्ण असायचा आणि मुली म्हणायच्या ...... सर, आज *homework*तपासणार होता ना 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 *Last bench rockers* ----------------------------------------------------------- अपूर्ण अभ्यासाची कारणे 1- *सर, मी काल आलो नव्हतो* 2- *मला ते जमत नाही* 3- *अभ्यास विचारायला माझ्या घरा जवळ कोणीच नाही आहे* आणि सर्वात महत्वाची👇👇👇 1- *सर, काल मी आजारी होतो* 2- *अभ्यास पूर्ण आहे पण वही घरी राहिली* 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 *अखिल भारतीय तुझं झालं की मला पण दाखव संगठना* ----------------------------------------------------------- फेमस तर तेव्हा व्हायचो जेव्हा *स्टेजवरून*सूचना मिळायची कि... *काल शाळेतून पळून गेलेले तेवढे पुढे या* 😔तेव्हा मुली म्हणायच्या अगं तोच काल पळून गेला होता ना ..... आता जात का नाही आहे पुढे 😳आणि मुलं मागे वळून म्हणायची अरे जा पुढे ....तुलाच सर बोलवत आहेत 😁😂😃😂😃😂😃😃😃😂😂 ----------------------------------------------------------- जेव्हा शाळेत मार खायची वेळ यायची तेव्हा सर एकाला *छडी* आणायला पाठवायचे तरीपण....... बसलेला एक हरामखोर बोलायचा....... *सर , माझ्याकडे स्टील ची पट्टी आहे चालेल का?* 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 --------------------------------------------------------- गेले ते दिवस रहिल्या त्या आठवणी।...😭😭😭😭😭😭😭😭

137 likes 43 shares
WhatsApp