A
Anika Chauhan
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
शिव सकाळ ताकद तुमच्या नावात आहे राजे.. नाव घेतल की रक्त सळसळत.. !! चार - चौघात जय_शिवराय म्हणून बघाtकोणा - कोणाला मिर्ची लागली ते लगेच कळत..!! आले किती गेले किती उडून गेला भरारा.. संपला नाही आणि संपनार ही नाही.. माझ्या शिवरायाचा दरारा..!! ।। जय महाराष्ट्र जय शिवराय ।।
19 likes
69 shares