D
Diya Singh
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
*शिवाजी* कुणाला म्हणावे.... ६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव *येसाजी* दोन हजार शत्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव *बाजी* हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव *तान्हाजी* आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव *संताजी* दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव *धनाजी* जो वाघाला फाडतो, त्याचं नाव *संभाजी* "अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो, त्याचंच नाव" *शिवाजी.*
158 likes
8 shares