Back to feed
R
Reyansh Patel Shivaji · Marathi · Shivaji_Pride

शिवाजी हे नाव कधी उलटे वाचले तर ते होते जीवाशि. असे होते राजे आमचे स्वराज्यासाठी जीवाशि खेळनारे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..जय भवानी जय शिवाजी 🚩🐅

33 likes 10 shares
WhatsApp