V
Vanya Patel
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
शिवजन्मोत्सव १९ फेब्रुवारी २०१७🚩 ज्या वाघा नं .... "शिवरायांची "समाधी शोधुन काढली, पहीली " शिवजयंती" साजरी केली ..... शिवाजी महाराजांचा पहीला पोवाडा लिहिला .... त्या वाघाचं नाव .... ☀क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले☀ जय_जोती_जय_क्रांती⛳⛳⛳ 🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩ताठ होतील माना,उंच होतील नजरा , रयतेचे राजे छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा ...!!! जय_जिजाऊ जय_शिवराय⛳⛳⛳ जय_शंभुराजे🚩🚩🚩
204 likes
65 shares