A
Arjun Bhat
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
शिवनेरी वर सुर्य जन्मला, तेज त्याचे झाकेना, फौज तयाच्या रणमर्दानी, खेळ झुंजीतही वाकेना. सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे. काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे. तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,वाघ मराठी माझा. सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा. 🚩💐🌹💐🌹💐🚩 तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या हर्दिक शुभेच्छा... 🚩⚔🚩💐🚩⚔🚩
225 likes
56 shares