K
Krishna Mishra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
* * शिवप्रताप दिन *********** 10/11/1659 वार गुरूवार दुपारी दोन वाजता प्रतापगडाच्या पायथ्याशी छ. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा खात्मा केला योगायोगाने 357 वर्षानी 10/11/2016 रोजी गुरूवार आहे महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा इतिहास बदलणार्या शिवप्रभूना मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
31 likes
64 shares